Inhuman murder of wife, crime news अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या वादानंतर नवविवाहित पत्नीची पतीने गळा आवळून हत्या केली. सोमवारी सकाळी या घटनेचे वृत्त एमआयडीसीतील भीमनगरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. ...
बुधवार ३ फेब्रुवारीला भुगाव येथील उत्तम गलवा स्ट्रील प्लॅन्ट मधील ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात तब्बल ३८ कामगार भाजल्या गेले. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. शनिवारी ना. बच्चू कडू ...
सोयी-सुविधा मिळाऔद्योगिक वसाहतीमधील कामगारांना आरोग्यविषयक व्यात म्हणून ‘ ईएसआय’ला रुग्णालये उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे १० ठिकाणी भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...