लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मायक्रोसॉफ्ट

Microsoft News in Marathi | मायक्रोसॉफ्ट मराठी बातम्या

Microsoft, Latest Marathi News

मायक्रोसॉफ्ट ही एक अमेरिकन मल्टिनॅशनल कम्प्युटर टेक कंपनी आहे. याची सुरुवात १९७५ मध्ये बिल गेट्स आणि पॉल ऍलन यांनी केली होती. ही जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे.
Read More
Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट - Marathi News | Microsoft to invest record 17 5 billion dollars in India will be the largest investment ever in Asia modi nadella meet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट

Microsoft Investment In India: अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची (सुमारे १.५८ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. कंपनीची संपूर्ण आशियातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. काय आहे कंपनीचा प्लॅन. ...