मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी... बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार... १० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही... Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
Mg moters, Latest Marathi News एमजी मोटर्स ही एक ब्रिटनची आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे. एमजी मोटर्सने भारतात यंदा पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. अद्ययावत कारसोबत अद्ययावत सुविधा देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. Read More
MG Motors : एमजी मोटर्सची छोटी कार इलेक्ट्रिक कन्व्हर्टेबल असणार आहे. या कारची सध्या चाचणी सुरू असून कंपनी पुढील सहा महिन्यांत लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
MG Gloster : ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रमुख बदल नवीन ॲडव्हान्स I-Smart इन्फोटेनमेंट सिस्टम आणि व्हेरिएंटमध्ये बदल असतील. ...
MG Motors : नवीन फीचर्ससह,एमदीची ही एसयूव्ही नुकत्याच आलेल्या Hyundai Tucson शी स्पर्धा करेल. कंपनीने नुकतीच नवीन गाडीची झलक सादर केली आहे. ...
महिंद्रा अँड महिंद्रा, किआ इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स आणि स्कोडा, या कंपन्यांच्या वाहन विक्रितही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे ...
ब्रिटीश कार निर्माता कंपनी MG ने भारतात 1 लाख वाहनांची विक्री करण्याचा मैलाचा दगड रचला आहे. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी कंपनीला 3 वर्षे लागली. ...
FIRE in MG Hector Showroom: आग लागल्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काही लोक अडकले होते. त्यांना फायर ब्रिगेडने खाली उतरविले. ...
MG Motors भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात विस्तार करण्याची योजना आखत आहे. कंपनी यावर्षी नवीन ऑफर करू शकते. ...
Tata Nexon EV ला थेट टक्कर देण्यासाठी MG मोटर्स लवकरच भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. पाहा, डिटेल्स... ...