सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार... १० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही... Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास... दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले... आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन" सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न' घाटकोपरमधील गोल्ड क्रश इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
Mg moters, Latest Marathi News एमजी मोटर्स ही एक ब्रिटनची आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे. एमजी मोटर्सने भारतात यंदा पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. अद्ययावत कारसोबत अद्ययावत सुविधा देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. Read More
EV Car, Suv Sale: गेल्या नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रीक कार आणि एसयुव्हींच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांत पहिल्या नंबरवर असलेल्या टाटाला एमजी मोटर्सकडून मोठी स्पर्धा मिळत आहे. ...
ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतानं ३ पदके पटकावली आहे. भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर देशातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...
MG Gloster Black Storm Review : खऱ्या एसयुव्ही कशा असतात? याचा अनुभव दबंग, नेतेमंडळी आणि बडी असामी आदीच घेतात असे नाही. तर या एसयुव्हींचा मालक होण्याचे स्वप्न पाहणारेही एक ना एक दिवस नक्कीच घेतात. ...
MG Motor India: JSW ग्रुपने एमजी मोटर इंडियामध्ये मोठा हिस्सा विकत घेतला आहे. ...
या ईव्हीची किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होते. तर, झेडएस ईव्हीची रेंज (461km- क्लेम्ड) आहे आणि त्याची किंमत 22.88 लाख रुपयांपासून सुरू होते. ...
दोन्ही कंपन्यांनी चिनी सरकारला मोठा फायदा करून दिला असून कर चोरीही केल्याचा आरोप आहे. ...
या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारमध्ये 77kWh बॅटरी आहे, जी 536bhp च्या ड्युअल मोटर सेटअपसह येते आणि 725Nm टॉर्क जनरेट करते. ...
कार चालतच असल्याने तो कारमधून बाहेरही उडी मारू शकत नव्हता. पोलिसांनी त्याला काच उघडून चावी बाहेर फेकण्यास सांगितले... पण काही फायदा नाही... ...