लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेक्सिको

मेक्सिको

Mexico, Latest Marathi News

Video : आश्वासनांचा विसर महापौरांना पडला महाग, महिलांचे कपडे नेसवून लोकांनी काढली धिंड - Marathi News | Mexican mayor paraded through town in Woman's clothes as he failed promises | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : आश्वासनांचा विसर महापौरांना पडला महाग, महिलांचे कपडे नेसवून लोकांनी काढली धिंड

राजकीय पक्षांचे नेते निवडणुकांदरम्यान भरभरून घोषणा करतात. पण त्यातील मोजक्याच घोषणा पूर्ण होतात. अशात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपला संताप व्यक्त करतात. ...

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान  - Marathi News | Former President Pratibha Patil has been honored by the Mexico Government for the prestigious award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान 

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नावलाैकिक मिळवलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकाे सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अ‍ॅग्‍यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला. ...

'या' व्हायरल फोटोवरून रंगलीये चुकीची चर्चा, सत्य काही वेगळंच! - Marathi News | Truth behind the viral photos of young boy marrying adult woman and its emotional | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' व्हायरल फोटोवरून रंगलीये चुकीची चर्चा, सत्य काही वेगळंच!

काही दिवसांपासून सोशल मीडियात काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो एका लग्न समारंभाचे आहेत. ज्यात एक लहान मुलगा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या तरुणीसोबत लग्न करत आहे. ...

...आणि Ex Girlfriend वर लक्ष ठेवण्यासाठी खोदलेल्या भुयारात 'तो' स्वत:च अडकला! - Marathi News | This Mexican man traps himself in hole dug to spy on her ex girlfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...आणि Ex Girlfriend वर लक्ष ठेवण्यासाठी खोदलेल्या भुयारात 'तो' स्वत:च अडकला!

गर्लफ्रेन्डवर लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेन्ड काहीना काही रिकामे उद्योग करत असल्याच्या वेगवेगळ्या घटना तुम्ही नेहमीच ऐकल्या असतील. ...

१३०० फूट उंचीवर आकाशात साजरा करत होती १८वा बर्थडे आणि... - Marathi News | Girl celebrating 18th birthday plunges 1300ft to death along with skydiving instructor | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१३०० फूट उंचीवर आकाशात साजरा करत होती १८वा बर्थडे आणि...

कधी कधी लोक उत्साहाच्या भरात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना हे काहीतरी वेगळं करणं चांगलंच महागात पडतं. ...

अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभारली जाणार भिंत; पँटॉगॉनकडून एक अब्ज डॉलर मंजूर - Marathi News | pentagon approves one billion dollars for mexico border wall | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभारली जाणार भिंत; पँटॉगॉनकडून एक अब्ज डॉलर मंजूर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी निधी मंजूर  ...

मेक्सिकोतील नाईटक्लबमध्ये गोळीबार; 15 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी - Marathi News | mexico night club attack leaves 15 dead says prosecuter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेक्सिकोतील नाईटक्लबमध्ये गोळीबार; 15 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

मेक्सिकोतील एका नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

'ही' आहेत जगातील सुंदर ठिकाणं! पाहता क्षणीच प्रेमात पडाल - Marathi News | most beautiful places on the earth | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'ही' आहेत जगातील सुंदर ठिकाणं! पाहता क्षणीच प्रेमात पडाल