‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा दिग्दर्शक साजिद खान याला एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले. होय, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन अर्थात आयएफटीडीएने काल रात्री साजिदला निलंबित केले. ...
मी टु मोहिमेअंर्तगत दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केलेत. या आरोपांनी सगळ्यांनाच धक्का बसला. साजिदच्या कुटुंबासाठीही हा मोठा धक्का होता. ...
बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’आलोकनाथ यांच्या विरोधात विनता नंदा यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता घटनेच्या २० वर्षांनंतर पोलिसांनी विनता यांना मेडिकल टेस्टसाठी बोलवले आहे. ...
अभिनेत्री केट शर्माने सुभाष घई यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. तिने त्यांच्याविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल केली होती. पण आता ही तक्रार केटने मागे घेतली आहे. ...
अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यावर आरोप केल्यानंतर गणेश आचार्यने पुन्हा एकदा तनुश्रीला प्रत्युत्तर दिले आहे. ...