सैतानी प्रवृत्ती अंधारात गैरकृत्ये करतात. लाजेखातर मुलगी बोलणार नाही, हा समज हेच त्यांचे सर्वांत मोठे शस्त्र बनते. या प्रवृत्तींना उजेडात आणून त्यांचे दहन केले पाहिजे. ...
‘मी टू’ चळवळीमुळे महिला अन्यायावर बोलायला पुढे आल्या आहेत. पण पुढे त्याचा निष्कर्श बदनामीशिवाय काहीच नाही. अन्यायग्रस्त महिला असो की सार्वजनिक जीवनात वावरणाºया, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, या भावनेतून सहयोग ट्रस्ट व ह्युमन राईट्स अॅण्ड लॉ डिफे ...
नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावून खळबळ माजवणारी आणि बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेला खऱ्या अर्थाने वाचा फोडणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता आज शुक्रवारी पुण्यात आयोजित ‘लोकमत वुमन समिट2018’च्या व्यासपीठावर पुन्हा एकदा बोलली. ...