प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनीही ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा देत, स्वत:ची ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. लैंगिक गैरवर्तनाचे अनुभव मलाही आलेत. अनेकांनी माझे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला,असा धक्कादायक खुलासा सई परांजपे यांनी केला. ...
लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू झालेल्या ‘मीटू’ मोहिमेमुळे टाटा सन्सने आपले सल्लागार सुहेल सेठ यांच्या कॉन्सुलेज या कंपनीशी असलेला करार मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. ...
गायक कैलाश खेर याच्यावर एकापाठोपाठ एक अशा अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप ठेवले. या आरोपांमुळे एका म्युझिक इव्हेंटमधून कैलाश खेरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...
भविष्यात ‘‘ती’’ तिचे स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे असेल तर मात्र अरेला कारे करण्याचा खंबीरपणा अंगी असायलाच हवा, अशी भूमिका डॉ. लक्ष्मी गौतम यांनी व्यक्त केली. ...