मीटू मोहिमेने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले असताना, अनेकांनी या मोहिमेला खंबीर पाठींबा दिला आहे. अर्थात काही दिग्गज स्टार्स मात्र अद्यापही या मुद्यावर चुप्पी साधून आहेत. नेमकी हीच बाब बॉलिवूडमधील काही महिलांना खटकते आहे. ...
मुंबई - जीके सिक्युरिटीज् सर्व्हिसेस या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकास अश्लील भाषा वापरून लज्जा उत्पन्न केल्याप्रकरणी पीडित ... ...
प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनीही ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा देत, स्वत:ची ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. लैंगिक गैरवर्तनाचे अनुभव मलाही आलेत. अनेकांनी माझे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला,असा धक्कादायक खुलासा सई परांजपे यांनी केला. ...
लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू झालेल्या ‘मीटू’ मोहिमेमुळे टाटा सन्सने आपले सल्लागार सुहेल सेठ यांच्या कॉन्सुलेज या कंपनीशी असलेला करार मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. ...
गायक कैलाश खेर याच्यावर एकापाठोपाठ एक अशा अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप ठेवले. या आरोपांमुळे एका म्युझिक इव्हेंटमधून कैलाश खेरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...