तनुश्री दत्ता विरूद्ध राखी सावंत या वादात एक नवा ट्विस्ट आलाय. होय, तनुश्रीवर बेछुट आरोप करणारी राखी अचानक नरमली आहे. केवळ नरमलीचं नाही तर तिने तनुश्री दत्ताची माफी मागितली आहे. ...
Me Too : पीडितेला व्यक्त होण्यासाठी मानसिकता निर्माण व्हावी लागते, त्यामुळे या व्यक्त होणा-या महिला, तरुणींना समाजाने पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. गिरीश संघवी यांनी मांडले आहे. ...
नवाजुद्दीन सिद्दीकीवर देखील लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप माजी मिस इंडिया अर्थ व अभिनेत्री निहारिका सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. ...