एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ सोलापूर : धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या सासू, सुनेचा अपघाती मृत्यू; ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच अंत; मंगळवेढा शहरातील घटना "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा... मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली... हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस... पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला
मीटू, मराठी बातम्या FOLLOW Metoo campaign, Latest Marathi News बॉलिवूडमध्ये तुनश्री-नाना वादानंतर #Metoo मोहीम पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. त्यानुसार, इतरही सेलिब्रिटी अभिनेत्रींनी मीडियासमोर 'आपबीती' सांगत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. Read More
अभिनेत्री केट शर्माने सुभाष घई यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. तिने त्यांच्याविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल केली होती. पण आता ही तक्रार केटने मागे घेतली आहे. ...
अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यावर आरोप केल्यानंतर गणेश आचार्यने पुन्हा एकदा तनुश्रीला प्रत्युत्तर दिले आहे. ...
#MeToo : संस्कारी बाबू म्हणून ओळख असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तनुश्री दत्ता विरूद्ध राखी सावंत या वादात एक नवा ट्विस्ट आलाय. होय, तनुश्रीवर बेछुट आरोप करणारी राखी अचानक नरमली आहे. केवळ नरमलीचं नाही तर तिने तनुश्री दत्ताची माफी मागितली आहे. ...
याबाबत लेखी तक्रार पीडित नर्सने राज्य महिला आयोगाकडे आणि आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...
न्यायालयातच सोक्षमोक्ष : महिला आयोगाच्या नोटिसीवर तनुश्रीचे मौन ...
मीटू मोहिमेअतंर्गत तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे वकील अनिकेत निकम यांनी सांगितले आहे. ...
Me Too : पीडितेला व्यक्त होण्यासाठी मानसिकता निर्माण व्हावी लागते, त्यामुळे या व्यक्त होणा-या महिला, तरुणींना समाजाने पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. गिरीश संघवी यांनी मांडले आहे. ...