अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
मीटू, मराठी बातम्या FOLLOW Metoo campaign, Latest Marathi News बॉलिवूडमध्ये तुनश्री-नाना वादानंतर #Metoo मोहीम पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. त्यानुसार, इतरही सेलिब्रिटी अभिनेत्रींनी मीडियासमोर 'आपबीती' सांगत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. Read More
पीडित व्यक्तीला प्लॅटफॉर्म मिळावा व यामाध्यमातून आपली गोष्ट सांगता यावी, या उद्देशाने नवीन कमिटी बनवण्यात आली आहे. ...
तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादावर सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा)चे अध्यक्ष विक्रम गोखले यांनी चुप्पी साधली आहे. ...
अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने अडचणीत सापडलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...
कायदा व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत वी टु (वी टुगेदर) या समितीची स्थापना केली असून या समितीमार्फत लैंगिक अत्याचार पिडीत महिलांना कायदेशीर मदत अाणि समुपदेशन करण्यात येणार अाहे. ...
मीटू मोहिमेअंतर्गत गायक कैलाश खेरवर सोना मोहपात्रा आणि एका महिला फोटो जर्नालिस्टने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनंतर आणखी एका गायिकेने त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. ...
एम. जे. अकबर यांच्यावर आतापर्यंत 15 महिलांचे आरोप ...
नवी दिल्ली/मुंबई : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर तुषिता पटेल नावाच्या आणखी एका महिला पत्रकाराने मंगळवारी लैंगिक शोषणाचा ... ...
बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेचे मोठे पडसाद उमटू लागले आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर अनेकांना आपले प्रोजेक्ट हातचे गमवावे लागले आहेत. ...