पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले... इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले बिहारमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २७.६५% मतदान कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली... "काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला... "रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध बिहार निवडणूक : बिहारमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदान तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
मीटू, मराठी बातम्या FOLLOW Metoo campaign, Latest Marathi News बॉलिवूडमध्ये तुनश्री-नाना वादानंतर #Metoo मोहीम पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. त्यानुसार, इतरही सेलिब्रिटी अभिनेत्रींनी मीडियासमोर 'आपबीती' सांगत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. Read More
Me Too : पीडितेला व्यक्त होण्यासाठी मानसिकता निर्माण व्हावी लागते, त्यामुळे या व्यक्त होणा-या महिला, तरुणींना समाजाने पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. गिरीश संघवी यांनी मांडले आहे. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे समजत आहे. ...
नवाजुद्दीन सिद्दीकीवर देखील लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप माजी मिस इंडिया अर्थ व अभिनेत्री निहारिका सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. ...
माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर पल्लवी गोगोई यांनी पलटवार केला आहे. ...
सोशल मीडियावर सध्या #MeToo या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवसागणिक कोणत्या ना कोणत्या आरोपांनी चित्रपटसृष्टी हादरत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकार या मोहिमेला पाठिंबा दर्शवत आहेत. ...
‘मी टू’ प्रकरणात अडकलेल्या दिग्दर्शक साजिद खानवर आता अभिनेत्री आहाना कुम्रा हिनेदेखील आरोपाची तोफ डागली आहे. ...
वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये या महिला पत्रकाराने तिच्यावर ओढवलेला गंभीर प्रसंग मांडला आहे. ...
एम. जे. अकबर यांच्यावर अमेरिकेतील भारतीय महिला पत्रकारानेही बलात्काराचे आरोप केले आहेत. ...