शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

व्यापार : Meta Laysoffs: Facebook ने केली 'मेगा कर्मचारी कपात'; ११ हजार जणांना दिला नारळ

व्यापार : आता फेसबुक-इन्स्टाग्राममध्येही मोठ्या प्रमाणात होणार कर्मचाऱ्यांची कपात! 

तंत्रज्ञान : Meta India:Facebook इंडियाचे हेड अजित मोहन यांचा राजीनामा, आता 'ही' प्रतिस्पर्धी कंपनी जॉईन करणार...

तंत्रज्ञान : फेसबुकची मेटा, नफ्यात तोटा! महसूल घसरला; गुंतवणूकदार धास्तावले

तंत्रज्ञान : WhatsApp Restored: हुश्श! अखेर 'व्हॉट्सअ‍ॅप' सुरू झालं... दोन तासांपासून असलेलं 'ग्रहण' सुटलं

आंतरराष्ट्रीय : Russia on META: Meta दहशतवादी संघटना घोषित; व्लादिमीर पुतिन यांची मोठी कारवाई

तंत्रज्ञान : जाम भारी! WhatsAppवर येणार नवीन फीचर, Google आणि Microsoftला देणार टक्कर...

नागपूर : ऑनलाइन फसवणूक; गोंदियातून तक्रार, मेटा-फेसबुकची धावाधाव

तंत्रज्ञान : फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या काही फिचर्ससाठी द्यावे लागणार पैसे? असा आहे मेटाचा प्लॅन

तंत्रज्ञान : फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसाठी मोजावे लागणार पैसे..? कंपनीने सुरू केली तयारी...