शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : लोकांना व्यसनी बनविले, यूट्युब, मेटावर खटला; कॅनडातील एका व्यक्तीने घेतला पुढाकार

तंत्रज्ञान : Technology: WhatsApp, Instagram, FB वर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं कशासाठी? जाणून घ्या

राष्ट्रीय : द्वेषपूणर्ण भाषणांच्या जाहिरातींमधून मेटाची बक्कळ कमाई; वाईट प्रचार, द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचाराला प्रोत्साहन

तंत्रज्ञान : Facebook आणि Instagram का बंद झालं होतं?; कंपनीने दिलं 'हे' उत्तर

तंत्रज्ञान : मेटाचा मेगा ब्लॉक : चक्क तासाचा ब्रेक... युजर्सला धाकधूक!

तंत्रज्ञान : जगभरात Facebook, Instagram डाऊन! अकाऊंट आपोआप झालं Log Out; यूजर्स चिंतेत

तंत्रज्ञान : जबरदस्त! माहिती खरी की खोटी WhatsApp सांगणार! नवं फिचर करणार लाँच, डीपफेकची तक्रारही करता येणार

तंत्रज्ञान : सरकारचा नवा नियम! 'या' वापरकर्त्यांचे Instagram, Facebook खाते होणार डिलीट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

व्यापार : १,५०० कोटींचे शेअर्स विकले; पण कशासाठी?; महिनाभरात १७२ टक्क्यांनी वधारले भाव

राष्ट्रीय : डीपफेकविरोधात सरकार ‘ॲक्शन’ मोडवर! सरकारने बोलावली बैठक, गुगल-मेटाचाही समावेश