सकाळचा नाश्ता करीत असतानाच अचानक मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास प्रादेशिक मनोरुग्णालयात घडली. हा रुग्ण गेल्या सात वर्षांपासून रुग्णालयात उपचार घेत होता. ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. २९ दिवसांत सात जणांच्या मृत्यूने रुग्णालयात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारार्थ असलेल्या ४ रुग्णांचा गेल्या २० दिवसात मृत्यू झाला आहे. रु ग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे. ...
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या २५८ जणांची नोंद झाली आहे. ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन रुग्णांचा गळा आवळून हत्या झाल्याच्या प्रकरणातील दोषी कोण, हा प्रश्न १५ महिने उलटूनही अनुत्तरित आहे. परंतु, यातील एका प्रकरणात आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आता मनोरुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांना हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस ...