'मिर्झापूर २' रिलीज होताच पुन्हा एकदा इंटरनेटवर मीम गॅंगने धमाका केला आहे. यावेळी तर सीझनमध्ये काही नवीनही चेहरे आहेत आणि डायलॉग्सही अधिक दमदार आहेत. अशात मीम्स व्हायरल झाले नसते तर नवल. ...
मिर्झापूर २ बघण्याची फॅन्सना इतकी घाई होती की, अनेकांनी स्ट्रीम सुरू होताच रात्रीतून सगळे एपिसोड बघून मोकळे झाले. यावरूनही काही मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत. ...
रशियाने वॅक्सीन तयार केली ही चांगली बाब आहे. पण लोकांनी सोशल मीडियावर यावरून मीम्स व्हायरल केले आहेत. हे मीम्स पाहून भारतीय लोक किती क्रिएटीव्ह आहेत हे दिसून येतं. ...