संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीबाबत पत्रकारांना माहिती देत असताना बिर्ला यांनी सांगितले की, यापुढे संसदेतील उपहारगृह उत्तर रेल्वेऐवजी भारतीय पर्यटन विकास महामंडळ (आयटीडीसी) यांच्याकडून चालविले जाईल. ...
कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदाराने शेतकरी आंदोलनावरून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे. ...
खासदारांच्या वैयक्तीक कामगिरीत तसेच खासदार खाजगी विधेयक व संसदेतील हजेरी या तिघांमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. तर संसदीय क्षेत्रातील कामगिरी,जनतेतील प्रतिमा,संसदीय क्षेत्रातील हजेरी,स्थानिक मुद्दे या चारही विषयांमध्ये त्यांना 5 पैकी 4.9 गुण मिळाले ...
railway Sangli News- देशभरात रेल्वेने जाण्याची सोय असणार्या मिरज रेल्वे जंक्शनला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाने केली आहे. सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्यावतीने खासदार धैर्यशील माने व खासदार संजय मंडलीक यांना त्यासाठी साकडे ...
जोरण : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पट्ट्यातील साल्हेर या पर्यटनस्थळासह अन्य गावांमध्ये मोबाईलची रेंज नसल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. साल्हेर हे गाव खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दत्तक घेतलेले आहे. यासंबंधीचे व ...