लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेहकर

मेहकर

Mehkar, Latest Marathi News

मेहकर शहरात एटीएम मध्ये खणखणाट; एटीएमला हार घालुन काँग्रेसने केला निषेध - Marathi News | No cash in ATM in Mehkar city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर शहरात एटीएम मध्ये खणखणाट; एटीएमला हार घालुन काँग्रेसने केला निषेध

मेहकर : गेल्या काही दिवसापासून मेहकर शहरातील एटीएम मध्ये पैशांचा खणखणाट आहे. बँकेमधुनही वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने १९ एप्रिल रोजी शहरातील एटीएमला हार घालुन भाजप सरकारचा निषेध करण ...

मेहकरातील फार्महाऊसवर एकाच ठिकाणी पकडले १८ नाग - Marathi News | 18 cobra caught in the same place on the farmhouse | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरातील फार्महाऊसवर एकाच ठिकाणी पकडले १८ नाग

बुलडाणा/हिवरा आश्रम : नुसते साप म्हंटले की काळजात धस्स! होते. पण एकाच वेळी एकाच ठिकाणी तब्बल १८ साप आणि तेही नाग आढळून आल्याची दुर्मिळ घटना मेहकर शहरा लगतच्या एका फार्महाऊसवर घडली. ...

मेहकर : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू! - Marathi News | Mehkar: one young died who went to swimming | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू!

डोणगाव :  पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील एका १७ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ३० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...

मेहकर तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी पायपीट! - Marathi News | Mehkar taluka women's water trick! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी पायपीट!

मेहकर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, कडक ऊन तापायला सुरुवात झाली आहे. परिणामी, मेहकर तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. आतापर्यंत  तालुक्यातील २३ गावांत विहीर अधिग्रहणचे तर तीन गावांमध्ये टँकरचे प् ...

मेहकरमधील इलेक्ट्रीकल दुकानात चोरी; साडेचार लाख रुपये लंपास  - Marathi News | Thept in Electronic Shop at Mehkar; Lacs Rs 4.5 lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरमधील इलेक्ट्रीकल दुकानात चोरी; साडेचार लाख रुपये लंपास 

मेहकर : शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका इलेक्ट्रीकल दुकानातून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री रोख साडेचार लाख रुपये लंपास केल्याची घटना १९ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. ...

‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ साठी अंगणवाडी सेविका सरसावल्या - Marathi News | Anganwadi worker persuaded beti bahao-beti padhao campaing | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ साठी अंगणवाडी सेविका सरसावल्या

मेहकर : मुलींचा जन्मदर वाढावा मुली जन्मासंदर्भात समाजामध्ये जन जागृती व्हावी, यासाठी तालुक्यातील अंजनी बु. येथील अंगणवाडी सेविकांनी गावामध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ...

५८ ग्रामपंचायतींचा विद्युत पुरवठा खंडित; पाणी पुरवठ्यावर परिणाम! - Marathi News | 58 Gram Panchayats disband power supply; Water supply results! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५८ ग्रामपंचायतींचा विद्युत पुरवठा खंडित; पाणी पुरवठ्यावर परिणाम!

मेहकर : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींनी विद्युत देयकाचा भरणा न केल्याने महावितरणकडून या ५८ ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे वीज बिलाचे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामु ...

मेहकर सिंचन विभागातील वरीष्ठ सहाय्यकास तीन हजाराची लाच घेताना अटक   - Marathi News | The arrest of Senior Assistant in Mehkar Irrigation Division for taking three thousand bribe | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर सिंचन विभागातील वरीष्ठ सहाय्यकास तीन हजाराची लाच घेताना अटक  

मेहकर : येथील जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक दिनेश शंकर कोंडेकर यास ३ हजार रूपयाची लाच घेताना बुलडाणा लाचलुचपत विभागाने ५ मार्च रोजी रंगेहात पकडले. ...