हिवरा : मेहकर तालुक्यातील गजरखेड शिवारातील गाळपेर्याच्या पट्टयातून रेतीची विना परवना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने कारवाई करत ताब्यात घेतल्याची घटना गुरूवारला घडली. यामध्ये ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी वाहन चालकासही ताब्या ...
मेहकर : तालुक्यातील सोनाटी शिवारामधून ९ डिसेंबरच्या रात्रीला अँल्युमिनियमची जवळपास २0 लाख रुपये किमतीची तार चोरीला गेली होती. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आपली तपास चक्रे फि रुन २१ डिसेंबर रोजी चार आरोपींना अटक केली आहे. ...
मेहकर: नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’साठी गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती तथा उपक्रम राबविणे सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण २0१८ या मोहिमेत मेहकर नगरपालिकेने सहभाग घेतला असून, मेहकरवासीयांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी २१ डिसें ...
मेहकर : तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गुटखा विक्री राजरोसपणे सरू आहे. शासनाने बंदी घातल्यानंतरही अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. ...
मेहकर: परिसरात मुदतबाह्य पाकीटबंद गव्हाच्या पिठाची सर्रास विक्री होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे लोकमतने १९ डिसेंबर रोजी राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले. ...