मेहकर : भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्त करावयाचा आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत मेहकर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत हगणदरीमुक्त झाल्या आहेत, तर ५६ ग्रामपंचायतींचे शौचालय बांधकाम प्रगतिपथावर आहे. फेब्रु ...
सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची जाण ठेवून सैनिकांचे आचार-विचार आत्मसात करून सैनिकांनी आपल्यासाठी दिलेल्या प्राणाची आहुती हे देशासाठी सन्मानाचे प्रतीक आहे. देशसेवेतून परमार्थ साधा, असे देवदत्त महाराज पितळे यांनी सांगितले. ...
मेहकर: तालुक्यात मागील वर्षात अनेक गावांमध्ये सामूहिक विवाह सोहळे पार पडले; परंतु सामूहिक विवाहासाठी मिळालेले अनुदान पात्र लाभार्थींनाच मिळाले की नाही, यासाठी या सामूहिक विवाह सोहळ्याची चौकशी होणार आहे. तसेच बोगस विवाह सोहळे करणार्यांवर कारवाई करण्य ...
सारंगपूर येथे लाखो रुपयांची महाजल योजना राबवूनही गावकर्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. या ठिकाणी बांधलेली पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ...
मेहकर रस्त्याच्या कामामुळे शेकडो दुकानाचे नुकसान होणार असल्याने विवीध व्यवसाय करुन आपली उपजिवीका करणाºया शेकडो गरीब व्यवसायीकांवर उपासमारीची पाळी येणार असल्याने या लघुव्यवसायीकांनी २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेवून आपल्या मागण्या मांडल्या ...
जानेफळ : क्षारयुक्त्त पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्या जात असल्याने मेहकर तालुक्या तील बार्हई, कल्याणा, लोणीगवळी व मेळजानोरी या चार गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार माजी राज्यमंत्री सुब ...
मेहकर : स्थानिक चनखोरे कॉलनीत नवीन वर्षाचे स्वागत सामुदायिक तबला वाजवून संगीतमय पद्धतीने करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या नववर्षाच्या स्वागताला परिसरातील विद्यार्थी व तबला वादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
मेहकर : ३१ डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन करुन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणाºया आठ युवकांविरुद्ध मेहकर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. ...