Israel Iran Ceasefire: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी इस्राइलविरुद्धच्या संघर्षात घेतलेल्या आक्रमक पवित्र्याचं कौतुक केलं आहे. तसेच या संघर्षामधून इराण हा मुस्लिम जगतामधील नवा नेता म्हणून समोर आला आहे, अस ...