Mumbai: राज्यातील सर्वच वैद्यकीय शिक्षण विभागातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयात रुग्णांना त्यांच्या उपचारावरील औषधे मोफत दिली जातात. मात्र, गेल्या काही वर्षात रुग्णालयात उपलब्ध होणारा औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे रुग्णालयात औषध उपलब्ध ...