Health News: कर्करोगाच्या उपचारावर सध्याच्या प्रचलित उपचार पद्धतीमाध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी देण्यात येते. मात्र, काही रुग्णांच्या बाबतीत रेडिओथेरपीचे दुष्परिणाम होऊन त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ...
जगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत. पण भारतही यात मागे नाही. परंतु आता यासाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...