डेंगीच्या आजाराचे निदान केवळ १५ मिनिटांत करणे शक्य असणारे ‘डेंगी डे वन टेस्ट किट’ डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले आहे. घरीच वापरता येऊ शकणारे किटही बनविले असून, लवकरच डेंगीप्रतिबंधक लस आणि औषधे बाजारात येणार आहेत. ...
मी महाराष्ट्र किंवा कर्नाटकचा आरोग्यमंत्री नव्हे, मला गोव्यातील लोकांचे आरोग्यविषयक हित पहायचे आहे. भूमिपुत्रांना प्राधान्य मिळायला हवे, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले. ...