अनेक देशांच्या आरोग्य नियामक संस्था आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतीय औषध उत्पादक कंपन्यांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत वारंवार चिंता व्यक्त केल्याने हा नवा कायदा तयार केला जात आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...
मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधाचे सेवन केल्याने बालके दगावल्याची घटना समोर आल्यानंतर राज्याचा अन्न व औषधे प्रशासन विभाग सतर्क झाला असून राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची तपासणी केली जात ...