Medha Kulkarni : मेधा कुलकर्णी- मेधा कुलकर्णी यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. त्या आता राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. Read More
अनेक लोकांच्या नावावर बोगस कर्जे काढली असून, कर्जाचे पैसे बोगस कंपन्यांमध्ये वळवून सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे ...