‘मी शिवाजी पार्क’ हा वर्तमानकाळात घडणाऱ्या वास्तव घटनेवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. यात अशोक सराफ शिवाजी साठम,विक्रम गोखले,दिलीप प्रभावळकर यांच्या भुमिका आहेत. Read More
अशोक सराफ, महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनी पार्श्वगायन करण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी इतर कलाकारांच्या आवाजात एखादं गाणं ऐकणं ही मात्र प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण गोष्ट ठरणार आहे. हाच या गाण्याचा मुख्य युएसपी आहे. ...