मालिकेतील आनंद गुजराती दाखवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष जीवनातही आनंद गुजराती असून त्याचे नाव मिहीर निशीथ राजदा असं आहे. मुंबईत जन्म झाला असल्यामुळे आनंद ही भूमिका साकारताना चांगल्या पद्धतीने मराठी बोलतो. ...
युथ या आर.विशालने संगीत दिलेल्या चित्रपटाची गाणी स्वानंद किरकिरे सोनू निगम यांसारख्या दिग्गजांनी गायली आहेत. मराठीत मिळालेल्या यशानंतर तो आता हिंदीकडे वळला आहे. ...
या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर मालिकेच्या ८०० भागांच्या पूर्तीसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केला ज्यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ...
सोशल मीडियावर रसिका सुनील बरीच एक्टिव्ह असते आणि वेगवेगळे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते तिच्या रिअल लाइफमध्ये काय सुरु असते हे जाणून घेण्यासाठी तितकेच उत्सुक असतात. ...
अभिनेत्री अनिता दाते मैदानावरही तेवढीच तुफान बॅटिंग करते. म्हणजे, ती उत्तम क्रिकेट खेळते. मालिकेच्या वेळापत्रकातून सुट्टी मिळाली की क्रिकेट खेळण्यासाठी ती मैदानावर उतरते ...
राधिकासोबतच नातं न जुमानता गुरुनाथ शनायासोबत मंदिरात जाऊन लग्न करतो. हे लग्न कोणाला मान्य नाही आहे. राधिकाला सौमित्र आणि गुलमोहर सोसायटीतील लोकं गुरुच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला सांगतात ...