शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयुरी देशमुख

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.

Read more

फिल्मी : आशु गेल्यानंतर मयुरी झाली पहिल्यांदा व्यक्त | Mayuri Deshmukh Emotional Post | Lokmat CNX Filmy

फिल्मी : आशुतोषच्याआठवणीने भावुक झाली मयुरी देशमुख, पतीच्या निधनानंतर पहिल्यांदा शेअर केला हा व्हिडीओ

फिल्मी : आशुडा,  मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलास...!  पतीच्या निधनानंतर मयुरी देशमुखची पहिली पोस्ट

फिल्मी : नैराश्याला चेहरा नसतो, दुःख तर खूप आहे पण..; अभिनेता आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट

फिल्मी : मयुरी देशमुखचा नवरा या कारणामुळे होता डिप्रेशनमध्ये, दादरमधील मानसोपचार तज्ज्ञांकडे सुरू होते उपचार

फिल्मी : आशुतोषच्या आत्महत्येवेळी मयुरीदेखील होती घरातच, ना मतभेद, ना आर्थिक चणचण आत्महत्येमागचे कारण काय?

फिल्मी : डिप्रेशनने घेतला आणखी एक बळी, मयुरी देशमुखचा पती आशुतोष गेल्या काही दिवसांपासून होता तणावात

फिल्मी : बापरे..! मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेने महिन्याभरापूर्वीच दिले होते आत्महत्येचे हे संकेत ?

फिल्मी : अशी होती मयुरी देशमुख व आशुतोष भाकरेची लव्हस्टोरी, पार्टीत झाली होती पहिली भेट...!

फिल्मी : अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने केले सुसाइड, मराठी सिनेइंडस्ट्रीत माजली खळबळ, पहा त्यांचे फोटो