शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मयुरी देशमुख

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.

Read more

फिल्मी : Shocking! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने केली आत्महत्या

फिल्मी : नऊवारी साडीत मयुरीला फॅन्सने संबोधले शिवकन्या, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

फिल्मी : नववधू अंदाजातील या मराठी अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का?, सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा फोटो

फिल्मी : ही मराठी अभिनेत्री बनली फोटोग्राफर, हा घ्या पुरावा

फिल्मी : काळ्या रंगाच्या साडीतले या मराठी अभिनेत्रीचे फोटो एकदा पाहाच!

फिल्मी : मयुरी देशमुखचा न्यू लूक पाहिलात का ?, लूक पाहून फॅन्स करतायेत अशा कमेंट्स