शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

पुणे : एका राज्याचे मुख्यमंत्री झाले म्हणजे... 'भारत राष्ट्र समिती'च्या पक्ष विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : मायावतींनी भाच्यावर मोठी जबाबदारी सोपविली; चार राज्यांच्या विधानसभा लढवणार

राष्ट्रीय : नव्या संसदेच्या उद्घाटनावर मायावतींचा धक्कादायक निर्णय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल मोठा दावा

राष्ट्रीय : अखिलेश-मायावती यांनी प्रियांकांचं म्हणणं ऐकलं, तर 2024 च्या निवडणुकीत भाजपची अडचण वाढणार!

राष्ट्रीय : Mayawati : यूपीची मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकते पण राष्ट्रपती नाही; मायावतींनी सांगितली 'मन की बात'

राष्ट्रीय : Mayawati vs BJP:  असे प्रकार वाढत गेल्यास आपला देश दुर्बल होत जाईल; मायावतींचा भाजपाला इशारा

राष्ट्रीय : ज्ञानवापी वादावर मायावतींचे मोठे विधान; म्हणाल्या, धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र, सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहावे

राष्ट्रीय : Uttar Pradesh Politics: अखिलेशवर मायावतींचा पलटवार; जे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ते दुसऱ्यांना पंतप्रधान कसे करणार...

राष्ट्रीय : मी PM किंवा यूपीचे CM होण्याचे स्वप्न पाहू शकते, पण राष्ट्रपती होण्याचे नाही, मायावतींचे अखिलेश यादवांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'आपलं विखुरलेलं घर तर सांभाळता येईना...'; राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर मायावती स्पष्टच बोलल्या