मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
कर्नाटकात माजी पंतप्रधान एच डी देवेगैाडा यांच्या जेडीएसने केलेला 'माया'(वी) शक्तीचा प्रयोग महाराष्ट्रातही करण्याचे सुतोवाच पवारांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्रात नवा राजकीय अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या इराद्यानुसार फासे पडले, तर बहुजन समाज पक्ष नेत्या मायावती महाराष्ट्रात महत्त्वाची राजकीय भूमिका निभावतील. ...
देशातील समस्या सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली केली आहे ...
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याचे प्रकरण बहुजन समाज पार्टीचे(बसपा) नेते जय प्रकाश सिंह यांना चांगलेच भोवले आहे. ...