मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना बसपाने विरोध दर्शविला आहे. ...
गुजरातमध्ये युपी-बिहारी किंवा उत्तर भारतीय नागरिकांविरुद्ध आक्रोश निर्माण झाला आहे. गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. ...
गठबंधन व महागठबंधन यांची भाषा बरीच बोलून झाली, पण त्यात सहभागी होण्याची शक्यता असलेले कुणीही आपल्या दाराचा उंबरठा ओलांडून बाहेर येताना दिसत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची मोदींविषयीची भाषा बदललेली वा मूक झालेलीही दिसत आहे. ...
देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ...
मध्य प्रदेशमध्ये बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही बसपाचा हत्ती काँग्रेसच्या हातातून निसटल्याची माहिती समोर येत आहे ...
मोदी सरकारला, भाजपाला पराभूत करायचं असेल तर एकीचं बळ अपरिहार्य असल्याची जाणीव विरोधकांना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का देण्याचा काँग्रेसचा पक्का इरादा असला, तरी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींनी त्यांना पुन्हा पेचात टाकलं आहे. ...