मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ...
राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांत काँग्रेस पक्षाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही राज्यांत सत्ता स्थापन करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. ...
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत विजयी ठरणारा पक्ष केंद्रात 2019 मध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे, असा दावा काँग्रेसचे बंडखोर नेते अजित जोगी यांनी केला आहे. ...
पंजाबमध्ये राजकीय दौरा करण्यासाठी मेवाणी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना, मी दर महिन्याला पंजाबचा दौरा करणार असून त्यानंतच राजकीय पक्षांसोबत जाण्याचा विचार करेल, ...