मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
उत्तर प्रदेशातील सपा-बसपा आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांचा जाहीर प्रचार करणार असले तरी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती या सपाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांच्या मैनपुरी मतदारसंघात प्रचारासाठी जाणार असल्याचे कळल्याने दोन्ही पक्षांचे नेते व कार्यक ...
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत कुठल्याही राज्यात युती करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. यावर उत्तर प्रदेशातील काँग्रेस प्रवक्ते राजीव बख्शी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मायावतींची गरज नसल्याचे म्हटले ...
हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात २५० दहशतवादी ठार झाल्याच्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन का धारण केले आहे, असा सवाल बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. ...