शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : बजरंगबलीवर अतूट श्रद्धा, आचारसंहितेचं उल्लंघन नाहीच, योगींनी लिहिलं निवडणूक आयोगाला पत्र

राजकारण : राजकीय नेत्यांना झटका; योगी, मायावतींवर प्रचारबंदी

राजकारण : उत्तर भारतातील बहुजनांचा पहिला पक्ष

राष्ट्रीय : योगी आदित्यनाथ, मायावतींवर प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई 

राजकारण : बसपाची बँकेतील 'माया' पाहून डोळे दीपतील; भाजपा, काँग्रेसपेक्षाही जास्त पैसा

राष्ट्रीय : तोटी, टाईल्स आणि पुतळ्यांवरून मोदींनी केला अखिलेश,मायावतींवर हल्ला 

राजकारण : ‘अली’च्याच काय, ‘बजरंग बली’च्याही मतांचा भाजप हक्कदार नाही; मायावती यांचा टोला!

राष्ट्रीय : अन् मायावतींसमोर अजित सिंह यांना काढावे लागले बूट

राजकारण : योगी, मायावतींना वादग्रस्त भाषण भोवणार?; निवडणूक आयोगानं 24 तासांत मागितलं उत्तर

राजकारण : ...तर मला पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही- मायावती