शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला पाठिंबा द्यावा; मायावती यांचे आवाहन, काँग्रेसवर टीका

मुंबई : मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रीय : बसपा कार्यकर्त्यांना कोणाशीही लग्न करण्यास स्वातंत्र्य..., मायावतींनी ठामपणे सांगितलं

राष्ट्रीय : SP आमदाराच्या मुलीसोबत स्वत:च्या मुलाचं लग्न लावणं बसपा नेत्याला महागात पडलं

राष्ट्रीय : बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही, मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  

महाराष्ट्र : Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

पुणे : बसपा चे सरकार न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ - मायावतींचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु

राष्ट्रीय : भोले बाबांना सरकारचं संरक्षण; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...

राष्ट्रीय : ...यावरून काँग्रेस आरक्षण संपवणार हे स्पष्ट, राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती संतापल्या