शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : आर्थिक आधारावर गरीब मुस्लिमांना आरक्षण द्या- मायावती

महाराष्ट्र : विदर्भात भाजपला धक्का देण्यासाठी शरद पवार वापरणार 'माया'(वी) शक्ती

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील दलितांचे मायावतींनी नेतृत्व करावे; नव्या अध्यायाची नांदी

राष्ट्रीय : विरोधी आघाडीबाबत मायावती समंजस- शरद पवार

राष्ट्रीय : 'माया' आटली?... 'टाळी'साठी काँग्रेसला मायावतींनी अट घातली!

राष्ट्रीय : राहुल गांधींना 'विदेशी' म्हणणे भोवले; बसपा नेत्याची मायावतींनी केली हकालपट्टी

राष्ट्रीय : मोदी सरकार काळ्या पैशांवर गप्प का ?, मायावतींचा मोदींना सवाल

राष्ट्रीय : आज राहुल गांधींची इफ्तार पार्टी; मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार अनुपस्थित राहणार

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात जागावाटपाचं घोडं अडणार? बसपा 40 जागा मागणार

राष्ट्रीय : विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपाला मिळणार 'इतक्या' जागा