शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार

राष्ट्रीय : Coronavirus: लॉकडाऊनदरम्यान पलायन करणारे ९० टक्के दलित; सरकारकडून दुजाभाव- मायावती

अकोला : आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही!

राष्ट्रीय : Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'

राष्ट्रीय : बील न भरल्याने मायावती यांच्या भावाच्या घराचे वीज कनेक्शन कापलं

राष्ट्रीय : काँग्रेसच्या मार्गावर भाजपा, देशात अराजकतेची परिस्थिती- मायावती

राष्ट्रीय : राजस्थानात 100 बालकांचा मृत्यू; गेहलोत सरकारवर मायावती भडकल्या

राष्ट्रीय : 'सीएए'ला पाठिंबा; मायावतींनी केली आमदाराची पक्षातून हकालपट्टी

राष्ट्रीय : काँग्रेसने दलितांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 'बसपा'ची स्थापना, मायावतींचा पलटवार

राष्ट्रीय : ... तर छत्तीसगडचे अर्धे लोक सिद्ध करू शकणार नाहीत नागरिकत्व