शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : तब्बल 20 महिन्यांनी पुनरागमन करत 'या' फलंदाजाने साकारली सर्वात जलद खेळी

क्रिकेट : India Vs South Africa, 1st Test: दुसऱ्या दिवसअखेर आफ्रिका 3 बाद 39

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : दुसऱ्या दिवशी भारताचा डबल धमाका; दक्षिण आफ्रिका संकटात

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : दुसऱ्या दिवशी 300 धावा जोडून टीम इंडियानं केला डाव घोषित

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : काखेत कळसा अन् गावाला वळसा, आफ्रिकेच्या खेळाडूंना चेंडूच सापडेना

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : सर्वाधिक द्विशतकं झळकावणाऱ्या ओपनर्समध्ये टीम इंडिया तिसऱ्या स्थानी, जाणून घ्या कोण अव्वल 

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : मयांकचे द्विशतक; वीरूशी बरोबरी अन् मोडला 54 वर्षांपूर्वीचा विक्रम 

क्रिकेट : रोहित-मयांक जोडीपूर्वी भारताच्या सात ओपनर्सने केलाय पराक्रम

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : रोहित-मयांक जोडीला पहिला मान, आफ्रिकेविरुद्ध सांभाळली कमान