शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : आयसीसी कसोटी क्रमवारीत मोहम्मद शमी, मयांक सर्वोत्तम स्थानी

क्रिकेट : द्विशतकानंतर मयांक अगरवालला लागू शकते मोठी लॉटरी

क्रिकेट : शमी आणि मयांकची क्रमवारीत झेप; पटकावले मानाचे स्थान

क्रिकेट : India Vs Bangladesh 1st Test : बांगलादेश संघाची शरणागती, शमीसह गोलंदाजांचा भेदक मारा

क्रिकेट : India Vs Bangladesh, 1st Test : पाहा टीम इंडियाचे भन्नाट सेलिब्रेशन, कोहली आणि शास्त्री यांनी काय केलं...

क्रिकेट : भारताचा धमाकेदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर

क्रिकेट : India Vs Bangladesh, 1st Test : विराटने नेमका कसला इशारा केला होता, मयांक अगरवालने केला खुलासा

क्रिकेट : India Vs Bangladesh, 1st Test : विजयापासून भारत फक्त सहा पावले दूर

क्रिकेट : India Vs Bangladesh, 1st Test : इंदूरच्याच पंचांनीच दिले महत्वाचे निर्णय, आंतरराष्ट्रीय अम्पायर ठरले चुकीचे

क्रिकेट : मैदानातील पंचांनी दोनदा मागितली माफी, मोठे निर्णय चुकले