बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव म्हणजे संगीतकार विशाल ददलानी. आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. त्यांच्या एकेक गाण्यांवर तरूणाई फिदा असते. शांत तसेच उडत्या चालीच्या गाण्यांना संगीत देण्याची त्यांची ख्याती. ...
या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...