मुंबईकरांचे ‘वन-डे’ पिकनक स्पॉट म्हणून नावाजलेल्या माथेरान मिनीट्रेनच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. पर्यटनपूरक असलेल्या माथेरानमधील मिनीट्रेनचे तिकीट आता लवकरच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ...
पर्यावरण व वन मंत्नालयाच्या अधिसुचनेद्वारे गठित माथेरान ईको सेन्सिटिव्ह झोन नियंत्नण समीतीची बैठक येत्या ७ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समीतीकडे करावयाच्या तक्रारी, तसेच या क्षेत्नात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या म ...
नैसर्गिक देणगी लाभलेले माथेरानमधील सर्वात उंच स्थानी अर्थातच समुद्रसपाटीपासून जवळपास ८२७ मीटर उंचीवर विराजमान झालेले पेमास्टर उद्यान सर्वांनाच नेहमी भुरळ घालत असते. ...
माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे, इतर पर्यटनस्थळांपेक्षा माथेरान पर्यटनस्थळाच्या समस्या वेगळ्या आहेत, त्यामुळे माथेरान विकासापासून वंचित आहे, त्यापैकी एक असलेली समस्या श्रमिक रिक्षा चालक संघटना गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरण पोषक ई-रिक्षाची ...
माथेरानमध्ये शिक्षणाची गंगा आणणारी एकमेव विभूती अर्थातच प्राचार्य शांताराम यशवंत ऊर्फ बाबासाहेब गव्हाणकर होय. गव्हाणकर यांनी १९६९ मध्ये सरस्वती विद्या मंदिर ही माध्यमिक शाळा सुरू केल्यामुळे आज सर्वच मुले, मुली शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात भक्कमपणे ...
तीन दिवसांच्या सुट्टीत माथेरानला जाणा-या पर्यटकांसाठी गोड बातमी आहे. नेरळ-माथेरान या मार्गावरील मिनीट्रेन शुक्रवारपासून सुरू होणार आहे. नेरळ-माथेरान आणि माथेरान-नेरळ अशी एक फेरी सुरू होईल. अमन लॉज-माथेरान या मार्गावर मिनीट्रेन धावत आहे. मात्र प्रवाशा ...
दहा वर्षांपूर्वी अनेक संघर्षानंतर कर्जत-माथेरान ही मिनीबस सेवा शासनाने सुरू केली खरी, पण आजही या मार्गावर दोन नवीन बसेस उपलब्ध असताना सुद्धा कर्जत आगाराच्या निष्काळजीपणामुळे या सेवेचा दिवसेंदिवस बोजवारा उडाला आहे. ...