माथेरानमध्ये वाहतुकीची समस्या गंभीर आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मालवाहतूक सेवा दस्तुरी येथील अमन लॉज रेल्वेच्या स्टेशनपर्यंत यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक ...
नॅरोगेजवर चालणारी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सोमवार, ११ जूनपासून बंद करण्यात आली आहे. मात्र नॅरोगेज मार्गावरील अमन लॉज-माथेरान-अमनलॉज ही शटल सेवा पावसाळ्यात देखील सुरु राहणार आहे. ...
हरित लवादाच्या कारवाईमुळे माथेरानमधील नागरिकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या निवाऱ्याची समस्या प्राधान्याने सोडवणार असून त्यांना बेघर होऊ देणार नसल्याचे आश्वासन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. ...
राज्यभर उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांकडून पसंती दिली आहे. माथेरानमध्यही पर्यटकांची संख्या वाढू लागली असून, त्यांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. ...
मुंबईकरांचे ‘वन-डे’ पिकनक स्पॉट म्हणून नावाजलेल्या माथेरान मिनीट्रेनच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. पर्यटनपूरक असलेल्या माथेरानमधील मिनीट्रेनचे तिकीट आता लवकरच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ...