राज्य शासनाने ८ जुलैपासून राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा दिलासा मोठ्या शहरातील व्यावसायिकांना नक्कीच मिळणार आहे. मात्र, छोट्या पर्यटन क्षेत्रातील लोकांना मात्र त्याचा फटकाच बसणार आहे. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्यानंतर, माथेरानमध्ये पर्यटकांना सरसकट बंदी करण्यात आली होती. तेव्हापासून माथेरान बंद आहे. ...
पावसाळ्यात, वादळ-वाऱ्यामुळे कोसळलेल्या मोठमोठ्या झाडांच्या ओंडक्यांची जवळपास एक महिनाभर वाहतूक केली जाऊ शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या झाडांचा साठा जंगलात आहे. ...