गावाची ही महत्त्वपूर्ण व्यथा कायमस्वरूपी संपुष्टात यावी, यासाठी चक्क इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या कुमारी कार्तिकी भास्कर शिंदे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र लिहिले आहे. ...
मुसळधार पावसामुळे माथेरान घाटरस्त्यामध्ये रविवारी दरड कोसळली होती. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती. या घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे नव्याने होत असलेले काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत केले जात आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...