सध्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र, माथेरान येथे जाण्यास असलेल्या मिनीट्रेनचे प्रवास सुरळीत न ठेवण्याचे रडगाणे सुरूच आहे. ...
स्थानिकांना तसेच येणाऱ्या पर्यटकांना मिनीट्रेनबाबतीत काही तक्रारी अथवा अडचणी असल्यास त्या सकारात्मक दृष्टीने मार्गी लावण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी जनरल मॅनेजर डी. के. शर्मा आणि डिव्हीजन रेल्वे मॅनेजर आर. के. गोयल यांनी माथेरानकरांच्या समस्या जाण ...