शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मसूद अजहर

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.

Read more

राष्ट्रीय : मसूद अजहरला अजित डोवाल यांनी दिली होती क्लिन चीट; काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : राहुल गांधींचा 'तो' दावा खोटा, मसूद अजहरला सोडताना अजित डोवाल गेलेच नव्हते

राष्ट्रीय : मसूद अझहरला 'जी' म्हटल्यानं स्मृती इराणींनी राहुल गांधींवर केली टीका

राष्ट्रीय : 'स्लीप ऑफ टंग'... राहुल गांधी मसूद अझहरला म्हणाले 'मसूद अझहरजी'

आंतरराष्ट्रीय : जैश-ए-महंमद पाकमध्ये अस्तित्वातच नाही : गफूर

आंतरराष्ट्रीय : मसूदचा मुलगा, भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक

आंतरराष्ट्रीय : मसूद अझहरच्या दोन भावांसह 44 दहशतवाद्यांना अटक, आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानची कारवाई

राष्ट्रीय : अजहर मसूद जिवंत; पण आर्मी हॉस्पिटलमधून हलविले

आंतरराष्ट्रीय : ‘मसूदला दहशतवादी जाहीर करण्यास विरोध करणार नाही’

आंतरराष्ट्रीय : मसूद जिवंत...! नातेवाईकांच्या हवाल्याने पाकिस्तानी मीडियाच्या कोलांटउड्या