शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मसूद अजहर

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.

Read more

राष्ट्रीय : मसूद अजहरला सोडणारं भाजपच; मोदींनी त्याचं उत्तर द्यावं : राहुल गांधी

संपादकीय : अजहरच्या मुसक्या आवळत नाही, तोपर्यंत हे कागदी ठराव कागदावरच राहणार

संपादकीय : मसूद अझहर ; चीनची उपरती व अमेरिकेच्या उत्साहाचे रहस्य

आंतरराष्ट्रीय : मसूद अझहरला अजून एक दणका, यूनोच्या कारावाईनंतर पाकिस्ताननेही घातली बंदी 

राष्ट्रीय : 'मसूद अजहरवरील बंदी ही मोठी उपलब्धी नाहीच, तो निवडणूक लढवत नाही का?' 

राष्ट्रीय : 'आगे आगे देखो होता है क्या'... मसूद अजहरवरील कारवाईनंतर मोदी बोलले

आंतरराष्ट्रीय : मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला मोठे यश  

आंतरराष्ट्रीय : मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होणार? भारताच्या प्रयत्नांना मोठं यश मिळण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय : मसूद अझहर प्रकरणी चीन नरमला; चर्चेतून मार्ग काढण्याचे वक्तव्य

आंतरराष्ट्रीय : मसूद अझहर प्रकरणावर स्वत:च्या भूमिकेची चीनकडून समीक्षा